हरिश साळवे 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर! कोणासोबत थाटला संसार? पाहा फोटो
Harish Salve Trina Wedding:हरिश साळवे हे मराठी कुटुंबातील असून यांचे वडील सीए तर आई डॉक्टर होती. हरिश साळवे यांनी 38 वर्षांच्या संसारानंतर पहिली पत्नी मीनाक्षी सोबत घटस्फोट घेतला होता.
Pravin Dabholkar
| Sep 04, 2023, 10:30 AM IST
Harish Salve Trina Wedding:हरिश साळवे यांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रीनासोबत विवाह केला आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही फोटोज, व्हिडिओज सध्या सोशल मीडीयामध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. हरिश साळवे यांच्या लग्नाला नीता अंबानी, ललित मोदी, उज्ज्वला राऊत अशा मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली.
1/9
हरिश साळवे 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर! कोणासोबत थाटला संसार? पाहा फोटो
2/9
ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रीनासोबत विवाह
3/9
मान्यवरांची उपस्थिती
4/9
38 वर्षांच्या संसारानंतर पहिला घटस्फोट
5/9
लग्नात फक्त 15 पाहुणे
6/9
दुसरे लग्न
7/9
दोन मुली
8/9
1 रुपये शुल्क घेऊन वकिली
9/9