Propose Day Wishes 2023: स्पेशल व्यक्तीला प्रपोज करायचंय? हे खास मॅसेजेस आत्ताच सेव करून ठेवा!

Happy Propose Day: जर तुम्हाला मनातील भावना थेट बोलून व्यक्त करणं शक्य होत नसल्यास एसएमएसची मदत घ्या. तुमच्या स्पेशल व्यक्तींसाठी खास मॅसेजेस

Feb 07, 2023, 20:00 PM IST

Propose Day Wishesh in Marathi:  प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येते जी आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्ती बनते. परंतु बऱ्याच वेळा आपण त्या व्यक्तीला आपल्या मनातील त्यांच्याबद्दलच्या भावना सांगू शकत नाही, त्यासाठी मॅसेजेची (Happy Propose Day) मदत घ्या.

 

1/6

नाही आज पर्यंत बोलता आले, आज ते सारे तुला सांगणार आहे… नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय, इतकंच तुला सांगणार आहे…

2/6

वटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल, आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन

3/6

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव, बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत करेन…

4/6

5/6

जसं समुद्राचं किनाऱ्याशी…ढगांचं आभाळाशी…मातीचे जमिनीशी…तसंच अतुट नाते आहे… माझे तुझ्याशी…

6/6

महागडे गिफ्ट नको मला, तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि होकार असेल तर तुझा हात माझ्या हातात दे