दुधासोबत 'या' 5 पदार्थांचे कॉम्बिनेशन्स शरीरासाठी घातक
दुध हे शरीरासाठी पोषक असते. पण दुधासोबत काही पदार्थ खाल्ल्यास त्याचा पचन आणि चवीवर कसा परिणाम होतो? याची माहिती आपल्याला असायला हवी. अशा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया ज्याचे सेवन दुधासोबत केल्यास तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Pravin Dabholkar
| Jun 19, 2023, 19:44 PM IST
दुधासोबत 'या' 5 पदार्थांचे कॉम्बिनेशन्स शरीरासाठी घातक
1/4
दूध आणि मासे

2/4
दूध आणि केळी

3/4
दूध आणि खरबूज
