चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखरन यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, पाहा अस्मरणीय क्षणांचे खास फोटो
पाहा अस्मरणीय क्षणांचे खास फोटो...
Filmmaker Ravindra Chandrasekaran marries famous actress Mahalakshmi: निर्माते रवींद्र चंद्रशेखरन यांनी आज प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीसोबत लग्न केलं. या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता तिरुपतीला लग्न संपन्न झालं. जवळच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह हे छोटेखानी समारंभ होता. या लग्नसोहळ्याचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पाहा अस्मरणीय क्षणांचे खास फोटो...(Filmmaker Ravindra Chandrasekaran marries famous actress Mahalakshmi photo on social media)
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7