Expensive Celebrity Divorces: त्या आठवणी नकोच! Hrithik Roshan नं पत्नीला घटस्फोटानंतर किती पोटगी दिली माहितीये?
Expensive Celebrity Divorces: आजच्या क्षणाला काही सेलिब्रिटी जोड्या अशाही आहेत जिथं घटस्फोटानंतर पतीकडून पत्नीला कोट्यवधी रुपयांची रक्कम पोटगी स्वरुपात देण्यात आली. ही रक्कम इतकी मोठी की सर्वसामान्यांची अनेक स्वप्न त्यात साकार होतील.
Expensive Celebrity Divorces: कितने अजीब रिश्ते है यहाँ पे....! ही ओळ कलाजगतातील नातेसंबंधांवर अचूक भाष्य करते असं म्हणायला हरकत नाही. क्षणात बदलणारी नाती इथं अनेकांनी अनुभवली. काहींच्या नशीबी त्या कटू आठवणी आल्या आणि आयुष्याची व्याख्याच बदलली.
1/5
2/5
3/5
4/5