Suhana Khan : वयाच्या 23 व्या वर्षी सुहाना खाननं पाडली सर्वांची विकेट, बिकनीतल्या फोटोने उडाली खळबळ
| May 22, 2023, 15:19 PM IST
1/6
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आज आपला 23 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. पण त्या आधीच ग्लॅमरच्या दुनियेत सुहानाचं नाव चर्चेत आहे. (Pic Credit: Suhana Khan/Insta)
2/6
सोशल मीडियावर सुहाना खानचे लाखो फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांसाठी सुहाना वेगवेगळे फोटो शेअर करत असते. तिच्या किलर लूक्सवर चाहते घायाळ असतात. तिच्या ग्लॅमरस फोटोंना लाखोंना लाईक आणि कमेंट मिळत असतात. (Pic Credit: Suhana Khan/Insta)
TRENDING NOW
photos
3/6
सुहाना खानने एक बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर युजर्सने तिला चांगलीच ट्रोल केलं होतं. फोटो शेअर करण्याआधी आपल्या कुटुंबाचा विचारा केलास का असं युजर्सने तिला सुनावलं होतं. (Pic Credit: Suhana Khan/Insta)
4/6
सुहाना खानमध्ये कमालीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहिला मिळतंय. शाहरुख खानबरोबर आयपीएलचे सामने पाहिला येणारी सुहाना आणि आताची सुहाना यात जमीन आस्मानाचा फरक असल्याचं चाहते म्हणतात. अभिनयात पदार्पण करण्याआधीच सुहाना खानची प्रचंड लोकप्रियता आहे.
(Pic Credit: Suhana Khan/Insta)
5/6
सुहाना खानचे फोटो सोशल मीडियावर येतात ते कमालीचे व्हायरल होतात. सुहाना वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली कारकिर्द करणार आहे. बॉलिवूडमध्ये ती कधी पदार्पण करणार याबद्दल शाहरुख किंवा गौरी खानने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Pic Credit: Suhana Khan/Insta)
6/6
सुहाना खान लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. जोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चिज' मध्ये सुहाना भूमिका साकारणार आहे. यंदाच्या वर्षात ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Pic Credit: Suhana Khan/Insta)
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.