'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

Reshmacya Reghaani Actress : ''रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी' हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 

Feb 17, 2023, 23:42 PM IST

Reshmacya Reghaani Actress : 'रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी' या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री आज काय करतात, याबद्दलची कुतूहूलता तुम्हालाही असेलच. 

1/5

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

reshmacya reghanni

1964 साली आलेल्या मराठा तितूका मेळवावा या मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर म्हणजेच रेशमाच्या रेघांनी या गाण्यावर अभिनेत्री जीवनकला यांनी आकर्षक असे नृत्य केले होते. 29 जून 1944 साली कांबळे कुटुंबियात त्यांचा जन्म झाला. या वाड्यात मंगेशकर कुटुंबीयही राहत होते. 

2/5

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

jeevankala

जीवनकला या हुजुरपागा येथील शाळेत शिकत होत्या. त्यांनी लहानपणापासून कथ्थकचे प्रशिक्षण होते. त्यांच्या नाचाचा प्रयोग दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांना पाहिला आणि चित्रपटात काम करण्याची त्यांना ऑफर आली. 

3/5

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

trending news

त्यांचे मंगेशकर कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध होते. त्याचबरोबर रेशमाच्या रेघांनी या गाण्यासाठी लता मंगेशकर यांनीच त्यांचे नाव सुचविले होते असे समजते. 

4/5

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

marathi actress news

जीवनकला या आज कथ्थक नृत्याचे क्लासेस चालवतात, असेही कळते. 

5/5

'रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी...' गाण्यातील लोकप्रिय अभिनेत्री आज काय करतात?

marathi actress

त्यांना योगेश, मनिषा आणि हेमंत अशी तीन मुलं आहेत. त्यातील मनीषा ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.