FD पेक्षा जास्त व्याजदर, पोस्ट ऑफिसच्या 'या' 5 योजना आहेत खास

बँकेतील ED प्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये देखील अनेक प्रकारच्या लहान बचत योजना आहेत. 

| Dec 03, 2024, 15:01 PM IST
1/7

योजना

पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये मजबूत परताव्यासह तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात. 

2/7

गुंतवणूक

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना 8.2 % पर्यंत व्याज मिळते. ज्यामध्ये पुढील 5 योजना आहेत खूपच खास. 

3/7

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. ज्यामध्ये SCSS वर 8.2 टक्के व्याज आहे.

4/7

सुकन्या समृद्धी योजना

पोस्ट ऑफिसमधील सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी वयाच्या 18 ते 21 वर्षांपर्यंत आहे. यामध्ये SSY वर 8.2 टक्के व्याज आहे.   

5/7

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र  ही एक पोस्ट ऑफिसची बचत योजना आहे. या योजनेत NSC वर 7.7 टक्के व्याज मिळते.

6/7

किसान विकास पत्र

किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसने सुरु केलेली कमी जोखमीचा बचत पर्याय आहे. KVP वर 7.5 टक्के व्याज मिळते. 

7/7

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. ज्यामध्ये MIS वर 7.4 टक्के व्याज मिळते.