Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

Astro Tips: सध्या काही लोकांना त्यांच्या राशींनुसार (Rashi) आता पुढील दोन वर्षे काळजी घ्यावी लागणार आहे. Astro Tips: सध्या काही लोकांना त्यांच्या राशींनुसार (Rashi) आता पुढील दोन वर्षे काळजी घ्यावी लागणार आहे. 

Feb 17, 2023, 23:15 PM IST

Shanidev : आपल्याला नेहमीच असे वाटतं असते की आपल्या नशीबी आपल्या राशींच्या मागे साडेसाती (Sadesaati) लागू नये. परंतु काही लोकांसाठी पुढील दोन वर्षे म्हणजे 2025 पर्यंत साडेसाडी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे या काही राशींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

1/5

Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

bhavishya

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला देवता म्हटलं गेले आहे. त्यानुसार शनीची दिशा आणि शनीची स्थिती ही साडेसातीच्या दृष्टीनं म्हत्त्वाचे ठरते. परंतु 2025 पर्यंत काही राशींच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

2/5

Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

astro tips

शनी हा अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो. त्यामुळे येत्या अडीच वर्षात ज्या राशींमध्ये शनी येईल त्यांना विशेष काळजी ही घ्यावी लागणार आहे. 

3/5

Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

shanidev astro tips

यावर्षीच्या 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेवानं 30 वर्षांनंतर कुंभ राशीत प्रवेश केला. 29 मार्च 2025 सालापर्यंत शनि हा कुंभ राशीत राहू शकतो.   

4/5

Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

shanidev

यादरम्यान कुंभ राशीतल्या लोकांना साडेसातीचा सामना करावा लागणार आहे. त्याचसोबतच तीन राशींनाही याचा सामना करावा लागणार आहे.

5/5

Astro tips: 2025 पर्यंत 'या' राशींच्या लोकांमागे साडेसाती?

sadesaati news

कुंभप्रमाणे मकर राशीतल्या आणि मीन राशीतल्या लोकांनाही आर्थिक अडचणी आणि नातेसंबंधांवर परिणाम अशा काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.  (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)