दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?
Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.
1/7
भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन
![भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753779-comin9.jpg)
2/7
पचनशक्ती सुधारते
![पचनशक्ती सुधारते](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753778-comin.jpg)
3/7
डोळ्यांसाठी फायदेशीर
![डोळ्यांसाठी फायदेशीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753777-comin2.jpg)
4/7
व्हिटामीन ए
![व्हिटामीन ए](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753776-comin4.jpg)
6/7
मधुमेहावर फायदेशीर
![मधुमेहावर फायदेशीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753774-comin7.jpg)
7/7
पोट साफ होण्यास मदत
![पोट साफ होण्यास मदत](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/17/753773-comin8.jpg)