14 वर्षांनी पृथ्वीचा अंत होणार? 12 जुलै 2038 या तारखेला महाभयानक संकट येणार? NASA चा खळबळजनक दावा
12 जुलै 2038 पृथ्वीवर येणारे हे मोठे संकट नेमकं आहे तरी काय.
वनिता कांबळे
| Jun 24, 2024, 18:17 PM IST
NASA alert Asteroid Hit The Earth : पृथ्वीचा अंत जवळ आला आहे. बरोबर 14 वर्षांनी पृथ्वीचा शेवट होणार आहे. 12 जुलै 2038 या तारखेला पृथ्वीवर मोठं संकट धडणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने या संकटाची माहिती दिली आहे. पृथ्वीवर येणाऱ्या या संकटाबाबतचा दावा 70 टक्के खरा ठरणार असल्याचाही दावा केला जात आहे.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756864-asteroid7.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756863-asteroid6.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756862-asteroid5.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756861-asteroid4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756860-asteroid3.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/24/756859-asteroid2.jpg)