Shivrajyabhishek Din 2023 : 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सजलेल्या दुर्गराज रायगडचे शिव स्वरुप

Shivrajyabhishek Din 2023 :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष यावेळी करण्यात केला. रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. 

| Jun 02, 2023, 09:39 AM IST
1/12

Shivrajyabhishek Din 2023 :  छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष यावेळी करण्यात केला. या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने रायगडावर मोठा उत्साहाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजारो शिवभक्त किल्ल्यावर दाखल झाले आहेत.

2/12

 किल्ले रायगड

3/12

 किल्ले रायगड : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.

4/12

 किल्ले रायगड : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.

5/12

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने रायगडावर मोठा उत्साहाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

6/12

 किल्ले रायगड : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मोठा उत्साह दिसून येत आहे.

7/12

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने रायगडावर मोठा उत्साहाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

8/12

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने रायगडावर मोठा उत्साहाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच मोठा उत्साह दिसून येत आहे. यावेळी पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

9/12

Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज ठाकरे रायगडमध्ये दाखल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाडमध्ये आगमन. पत्नी शर्मिला ठाकरे , अमित ठाकरे सहकुटुंब सोबत. मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. किल्ले रायगडावर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजपूजन

10/12

Shivrajyabhishek Din 2023 : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याची सध्या रायगडावर लगबग सुरु आहे.  

11/12

Shivrajyabhishek Din 2023 : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याची सध्या रायगडावर लगबग सुरु आहे. महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हा विधी करणार आहेत.  

12/12

Shivrajyabhishek Din 2023 : रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.