रोज Unknown नंबरवरुन तिला यायचे 100 Calls! पतीच कॉल करत असल्याचं उघड; कारण ऐकून पोलीस थक्क
Man Calling Wife More Than 100 Times A Day: या महिलेला दिवसभरातून 100 हून अधिक वेळा ब्लँक कॉल यायचे. तिने फोन उचलल्यावर समोरुन कोणीच काही बोलायचं नाही. अनेक आठवडे सुरु असलेल्या या प्रकाराचा भांडाफोड झाला तेव्हा या महिलेला धक्काच बसला. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...
Swapnil Ghangale
| Sep 18, 2024, 17:49 PM IST
1/9
2/9
3/9
4/9
जपानमधील जे प्रकरण चर्चेत आहे त्यामध्ये पती रोज त्याच्या पत्नीला 100 वेळा कॉल करायला. विशेष म्हणजे पत्नीने उत्तर दिलं नाही तर हा व्यक्ती अनोळखी क्रमांकावरुन पत्नीला कॉल करायचा. खरं तर दिवसातून पत्नीला एकाहून अधिक वेळ कॉल करणं सामान्य बाब आहे. मात्र या प्रकरणातील व्यक्ती पत्नीला इतक्या वेळा कॉल करायचा की ती वैतागून जायची. ही महिला या अनोळखी कॉल्सला एवढी वैतागली की तिने या व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेताल. पुढे जे काही झालं त्यानंतर हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि त्याने फारच वेगळ वळण घेतलं.
5/9
समोर आलेल्या माहितीनुसार, 38 वर्षीय पुरुष त्याच्या पत्नीला दिवसातून 100 वेळा कॉल करायचा. पत्नीने फोन उचलल्यानंतर तो तिच्याशी काहीच बोलायचा नाही. हा सारा प्रकार आमागासाकी शहरामध्ये घडला. मात्र अनोखळी क्रमांकावरुन येणारे फोन आपला पतीच करत असल्याची कल्पना या महिलेला नव्हती कारण समोरुन कोणी काही बोलायचंही नाही.
6/9
7/9
8/9
9/9