Rohit sharma: रात्रभर झोपलो नाही, कुस बदलत राहिलो; फायनलपूर्वीच्या रात्रीची आठवण सांगताना गहिवरला हिटमॅन
T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यात रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण केली. शनिवारी रात्री तोच रोहित शर्मा होता जो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्वप्न भंगल्यानंतर रडत मैदानाबाहेर गेला होता.
Surabhi Jagdish
| Jun 30, 2024, 11:18 AM IST
T20 World Cup 2024 Final: T20 वर्ल्डकप 2024 च्या फायनल सामन्यात रोहित शर्माने भारतीय चाहत्यांची अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण केली. शनिवारी रात्री तोच रोहित शर्मा होता जो २०२३ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील स्वप्न भंगल्यानंतर रडत मैदानाबाहेर गेला होता.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7