Coronavirus : लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहे कोरोनाचा नवा स्ट्रेन, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

Apr 15, 2021, 21:43 PM IST
1/5

कोरोनाचा नवा स्ट्रेन खूप धोकादायक

कोरोनाचा नवा स्ट्रेन खूप धोकादायक

मुंबई: कोरोना महामारी भारतात झपाट्याने वाढत आहे. रिपोर्टनुसार संक्रमितांची संख्या एका दिवसात 2 लाख लोकांपर्यंत आकडा पार पडला आहे. 

2/5

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांमध्ये ताप, सर्दी, डायरिया सारख्या अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण कोरोनाचा धोका वाढत चालला आहे.

3/5

मल्टी इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या तक्रारी

मल्टी इन्फ्लेमेटरी सिंड्रोमच्या तक्रारी

जर तुमच्या मुलांमध्ये डायरिया, उल्टी, पोटात दुखणे सारख्या तक्रारी आल्यास त्यांना तात्काळ डॉक्टरकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. 

4/5

कोरोना वायरसचा लहान मुलांना धोका

कोरोना वायरसचा लहान मुलांना धोका

कोरोनाची लागण झालेले अनेक मुलं रुग्णालयात दाखल झाली आहेत. या प्रकरणात डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. 8 महिन्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. 

5/5

जग बदलत गेली

जग बदलत गेली

कोरोना संक्रमण लहान मुलांमध्ये होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना ज्येष्ठ मंडळींपासून दूर ठेवा. सोबतच जी मंडळी प्रवास करत असतात त्यांच्यापासून लांब ठेवा. तसेच लहान मुलांमध्ये संक्रमण होत असल्याचं जाणवल्यास त्यांना एँटी वायरल औषध दिली जातात.