Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?
Corona Virus : तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
1/8
मानसिक आजार
2/8
कर्करोग
3/8
श्वास घेण्यास त्रास
सतत खोकला, धाप लागणे, दीर्घकाळ छातीत जड होणे या समस्यांचे कारणही कोरोना आहे. अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारख्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या श्वसन रोगांनी ग्रस्त लोकांसाठी या परिस्थिती त्रासदायक ठरू शकतात. Covid-19 चा प्रामुख्याने श्वसन प्रणालीवर परिणाम होतो आणि व्हायरसपासून बरे झालेल्या लोकांना दीर्घकाळ खोकला, श्वास लागणे आणि थकवा यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात.
4/8
रक्तदाब
5/8
हृदयरोग
6/8
मधुमेह
7/8
दमा
रक्तप्रवाहासोबत ऑक्सिजनचा ताळमेळ राखणे कोरोनाने त्रस्त लोकांमध्ये अधिक आव्हानात्मक होते. जेव्हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला विषाणूचा सामना करावा लागतो तेव्हा ही स्थिती बिघडते. परिणामी, वायुमार्गाच्या आसपासचे स्नायू आकुंचन पावू लागतात. या वेळी तयार होणाऱ्या श्लेष्मामुळे खोकला, छातीत दुखणे, घसा खवखवणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
8/8