Vastu Tips: तुळशीला पाणी अर्पण करताना फक्त 'या' मंत्राचा जप करा, सर्व इच्छा पूर्ण होतील

सकाळी अंघोळ केल्यानंतर जर तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करताना 'या' मंत्राचा जप केला तर होतील अनेक फायदे. जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Nov 08, 2024, 16:53 PM IST
1/6

तुळशीची पूजा

तुळशीची पूजा करण्याची सर्वत्र परंपरा आहे. त्यामुळे जीवनात आनंद मिळतो. 

2/6

लक्ष्मीची कृपा

तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही रोज पूजा केली तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. 

3/6

आशीर्वाद

त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच देवी-देवतांचे आशीर्वाद देखील मिळतात. 

4/6

ॐ सुप्रभाय नम:

तुम्ही रोज स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करून त्यासोबत ॐ सुप्रभाय नम: मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. 

5/6

सुख-समृद्धी

या मंत्राचा जप केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी, घरगुती त्रासातून सुटका आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात.

6/6

धनप्राप्ती

तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे शुभ असते. त्यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन आणि धनप्राप्ती होते.