भारतातील जीवघेणा सिनेमा; ही कलाकृती साकारण्यास लागली दोन दशकं, Release आधीच अनेकांनी गमावले प्राण
आज आपण बॉलिवूडमधील अतिशय खतरनाक अशा सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी अनेकांनी अक्षरशः आपले प्राण गमावले. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज झाला होता. पण खास गोष्ट ही आहे की, हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. अनेकांचे या दरम्यान मृत्यू झाले.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Jan 08, 2025, 11:41 AM IST
Most Sinister Movie: आज आपण बॉलिवूडमधील अतिशय खतरनाक अशा सिनेमाबद्दल जाणून घेणार आहोत. जो बनवण्यासाठी अनेकांनी अक्षरशः आपले प्राण गमावले. हा सिनेमा 1986 मध्ये रिलीज झाला होता. पण खास गोष्ट ही आहे की, हा सिनेमा तयार होण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. अनेकांचे या दरम्यान मृत्यू झाले.
1/7

2/7
कोणता सिनेमा?

3/7
मुख्य अभिनेत्याचा मृत्यू

हा चित्रपट लैला आणि मजनू यांच्या अरबी प्रेमकथेवर आधारित होता. चित्रपटात संजीव कुमार मजूनची भूमिका करत होते तर निम्मी लैलाची भूमिका साकारत होती. तसे या चित्रपटात संजीव कुमार दिसले होते. पण विकिपीडियानुसार आधी या चित्रपटात गुरु दत्त मुख्य भूमिकेत होते. पण शूटिंग सुरू होताच गुरु दत्त यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हा चित्रपट स्थगित करण्यात आला.
4/7
संजीव कुमार अभिनेता

5/7
दिग्दर्शकाने गमावले प्राण

6/7
30 सिनेमानंतर झाला प्रदर्शित
