चित्रपटात हिरोगिरी करणारे हे सुपरस्टार खऱ्या आयुष्यात 'या' गोष्टींना घाबरतात
आपण सगळे कितीही शुर-वीर होण्याचा प्रयत्न करत असलो तरी देखील आपल्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टींची भीती ही वाटत असते. यात फक्त सर्वसामान्य नाही तर अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. आज आपण बॉलिवूडमधील कोणत्या कलाकारांना कसली भीती वाटते ते जाणून घेऊया....
Diksha Patil
| Aug 28, 2023, 18:48 PM IST