चित्रपटांमध्ये झळकत नसतानाही अमृता सिंगची कमाई कोटींमध्ये! मुंबई, देहरादूनमध्ये प्रॉपर्टी
बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगनं 1983 मध्ये 'बेताब' या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. अमृता ही 80-90 दशकात खूप लोकप्रिय ठरली होती. एकीकाळी सतत मोठ्या पडद्यावर दिसणारी अमृता ही आता मोठ्या पडद्यापासून दूर झाल्याचे पाहायला मिळाले. तिला चांगल्या ऑफर्स मिळत नाही की तिला कामाची आवड निघून गेली आहे. पण मग आता ती काही काम करत नसताना तिच्या घरचा खर्च कसा निघतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर आज आपण याविषयी जाणून घेऊया.
Diksha Patil
| May 10, 2024, 15:24 PM IST
1/7
अमृताचं माहेरचं कुटूंब
2/7
घटस्फोटानंतर मिळाली इतकी पोटगी
3/7
सारासाठी खरेदी केलं ऑफिस
4/7
देहरादूनमध्ये 50 कोटींची पॉपर्टी
अमृता सिंगच्या मामाचं देहरादूनमध्ये आलीशान घर होतं. त्यांना ते विकायचं होतं, मात्र अमृताचा त्याला विरोध होता. त्यामुळे त्यांनी ती प्रॉपर्टी विकली नाही आणि निधनाच्या आधी केअरटेकरला दिली. त्यानंतर केअरटेकरनं ही प्रॉपर्टी स्वत: च्या नावी करुन घेतली. हे कळताच अमृतानं मावशीसोबत मिळून त्याच्या विरोधात कोर्टात तक्रार केली आणि जिंकली. ही 50 कोटींची प्रॉपर्टी असल्याचे म्हटले जाते.
5/7
एकूण संपत्ती
6/7