Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार पाहून तुम्हीही म्हणाल... किती सुंदर!
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या लेकीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले आहे. 28 वर्षीय अनन्या बिर्ला एक गायिका आहे. 2016 साली तिचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत.
अब्जाधीश उद्योगपती कुमार मंगल बिर्ला यांची मुलगी एवढीच अनन्या बिर्ला हिची ओळख नाही तर अनन्या ही स्वत: चांगली गायिका, गीतकार, उद्योजिका आणि वकिलही आहे. सध्या अनन्याचे काही ग्लॅमरस आणि हॉट फोटोज व्हायरल झाले आहेत.
1/7
Photos: बिर्ला कुटुंबियांच्या लेकीचा ग्लॅमरस अवतार

2/7

3/7

4/7

5/7

6/7