बारावीनंतर दोन कोर्स करा एकत्र! ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे जाणून घ्या
Education News: ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीचा निकाल उद्या 21 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. लाखो विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली आहे. त्या सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. आता बारावीचा निकाल लागल्यानंतर पुढे काय करायचे? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
Pravin Dabholkar
| May 20, 2024, 14:49 PM IST
1/10

2/10

3/10
ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय?

ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणजे काय? ड्युअल डिग्री प्रोग्रामचे फायदे, त्यात प्रवेश कसा घ्यावा? याबद्दलही सविस्तर जाणून घेऊया. बारावीनंतर दोन वेगवेगळे अभ्यासक्रम करायचे असतील तर त्यांच्यासाठी ड्युअल डिग्री प्रोग्रामची सुविधा देण्यात आली आहे. अनेक विद्यापीठांमध्ये विविध विषयांसाठी तुम्हाला दुहेरी पदवी घेता येते. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आता एकाच स्तरावर अभ्यासाच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये दुहेरी पदवी मिळू शकणार आहे.
4/10
विद्यापीठे ठरवतात

5/10
दुहेरी पदवी कोणत्या विषयात करता येते?

6/10
ड्युअल डिग्री प्रोग्राम

7/10
दुहेरी पदवी केल्याचा फायदा

8/10
एकाच वेळी दोन डिग्री कशा करायच्या?

9/10
दुहेरी पदवी केल्याचा फायदा
