चण्यासारखा दिसणारा हा पदार्थ फक्त काश्मिरमध्येच मिळतो; याच्या सेवनानं मिळेल सातपट उर्जा
Health News : दिसवभरात एकदा सेवन करून मिळवा अविश्वसनीय फायदे. महिला आणि पुरुषांसाठी रामबाण
Health News : अनेकदा इवल्याशा दिसणाऱ्या काही गोष्टी आरोग्यासाठी इतक्या फायद्याच्या ठरतात की हे फायदे पाहून अवाक् व्हायला होतं.
1/7
काश्मिरी लसूण
Health News : आरोग्यासाठी पूरक असणारी ही गोष्ट पाहताक्षणी चण्यासारखी दिसतेय ना? पण हे चणे नाहीत. तर हे आहेत काश्मिरी लसूण. सहासा हा लसूण दैनंदिन वापरामध्ये कमीच येतो. मुळात काश्मिरमध्येच त्याचं उत्पादन घेतलं जातं. या लसुणाला एकपाकळी लसूणही म्हणतात. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वसामान्य लसुणाहून यामध्ये 7 पट अशीच पोषकतत्त्वं असतात.
2/7
हृदयाचं आरोग्य
हृदयाच्या आरोग्यासाठी हा काश्मिरी लसूण अधिक फायद्याचा असून, त्यामुळं रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. काश्मिरी लसणाच्या पाकळीमुळं रक्तवाहिन्यांमध्ये असणारी सूज कमी होते. अँटी इंफ्लेमेटरी घटकांनी परिपूर्ण असा काश्मिरी लसूण हाडांना बळकटी देण्यास मदत तरतो, शिवाय सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासही मदत करतो.
3/7
यकृताचं आरोग्य
4/7
अपचन
5/7
शरीराला उर्जा देण्याचं काम
6/7