Curry Leaves Benefits: कडीपत्त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?; उत्तर जाणून घ्या
Curry Leaves Water For Weight Loss: कडिपत्त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. जाणून घ्या याचे उत्तर
Mansi kshirsagar
| Jul 06, 2023, 18:45 PM IST
Curry Leaves Benefits in Marathi: कडिपत्त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. जाणून घ्या याचे उत्तर
1/5
कडीपत्त्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?; उत्तर जाणून घ्या
जेवण करत असताना फोडणीसाठी हमखास कडिपत्त्याचा वापर केला जातो. कडिपत्त्यामुळं जेवणाला चव येते. आयुर्वेदातही कडिपत्त्याचे महत्त्व सांगितले आहे. यात औषधी गुण व अँटी ऑक्सिडंट्स असतात. आरोग्यासाठी कडिपत्ता खाण फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर कडिपत्त्याचे पाणीदेखील शरिरासाठी लाभदायक आहे. याचे फायदे आपण आज जाणून घेणार आहेत.
2/5
वजन कमी होईल
3/5
पचनक्रिया सुधारेल
4/5