नमाज पडण्याच्या परवानगीवर बेन स्टोक्सचं विधान, किस्सा सांगत 'हा' खेळाडू भावूक

अबुधाबीमध्ये आयोजित केलेल्या टीमच्या कॅम्पमध्ये कर्णधार बेन स्टोक्सची मनाला भिडणारी कहाणी सांगितली आहे.

| Feb 09, 2024, 18:51 PM IST

अबुधाबीमध्ये आयोजित केलेल्या टीमच्या कॅम्पमध्ये कर्णधार बेन स्टोक्सची मनाला भिडणारी कहाणी सांगितली आहे.

1/7

इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या टेस्ट सिरीजमध्ये भारत आणि इंग्लंड दोघांनीही 1-1 सामना जिंकला आहे. 

2/7

इंग्लंडची टीम सध्या दुबईच्या अबुधाबीमध्ये प्रॅक्टिस करतेय. 

3/7

रेहान अहमदने दुसऱ्या टेस्टमध्ये टेस्ट सामन्यात डेब्यू केला. या युवा खेळाडूने इंग्लंड संघाच्या ड्रेसिंग रुममधील सकारात्मक वातावरण हे टीमच्या दमदार कामगिरीमागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलंय.

4/7

अबुधाबीमध्ये आयोजित केलेल्या टीमच्या कॅम्पमध्ये कर्णधार बेन स्टोक्सची मनाला भिडणारी कहाणी सांगितली आहे.

5/7

रेहानने म्हटलंय की, मला अबू धाबी मधील एक किस्सा आठवतो जेव्हा शुक्रवारी टीम डे होता आणि आमची शुक्रवारची नमाज पडण्याची वेळ होती. मी टीम मॅनेजर वेनो यांना एक मेसेज करून आम्हाला नमाज पडायचा असून आम्ही 'टीम डे' चुकवला तर चालेला का, असं म्हटलं.

6/7

आता जेव्हा प्रत्येक वेळी मी नमाज पडतो तेव्हा तो खूप आदर आणि समजूतदारपणे वागतो. या दौऱ्यात सर्वजण असेच आहेत, असंही रेहाने सांगितलंय.

7/7

आता जेव्हा प्रत्येक वेळी मी नमाज पडतो तेव्हा तो खूप आदर आणि समजूतदारपणे वागतो. या दौऱ्यात सर्वजण असेच आहेत, असंही रेहाने सांगितलंय.