अशाप्रकारे व्हाट्सऍपद्वारे पूर्ण करा बँकेची कामं

Sep 11, 2020, 12:02 PM IST
1/6

कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुविधेसाठी बँकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत.   

2/6

कोणाला घेता येणार लाभ

कोणाला घेता येणार लाभ

ज्या खातेधारकांचे मोबाईल नंबर बँकेमध्ये रजिस्टर्ड आहेत अशा ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.   

3/6

ICICI बँक

ICICI बँक

ICICI बँकेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8640086400 उपयोगी ठरेल.   

4/6

HDFC बँक

HDFC बँक

HDFC बँकेच्या खातेधारकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी 70659 70659 या नंबरवर मेसेज किंवा मिस्ट कॉल द्यावा लागेल.  

5/6

Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank

Kotak Mahindra Bank ग्राहकांना 9718566655 या नंबरवर मिस्ट कॉल द्यावा लागेल. त्याचप्रमाणे  022 6600 6022 या व्हाट्सऍप नंबरवर 'help' म्हणून मेसेज पाठवावा लागेल.

6/6

कोणत्या सुविधा मिळतील

कोणत्या सुविधा मिळतील

ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकतात, शेवटच्या ३ व्यवहाराचा तपशील प्राप्त करू शकतात, क्रेडिट कार्डवरील रक्कम तपासू शकतात, डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करू शकतात.