वयाच्या 20 व्या वर्षी अवनीत कौर चाहत्यांना करतेय घायाळ, फोटो व्हायरल
'डान्स इंडिया डान्स' लिटील मास्टर्स शोमधून करियरला सुरूवात करणारी बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अवनीत कौर...
'बंटी तेरा साबुन स्लो है क्या', असं म्हणणारी ही अभिनेत्री अवनीत कौर आता प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. अवनीत कायन सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील अवनीतने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/03/16/479793-avntsk02.png)
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/03/16/479792-avntsk03.png)