1/8
टॉप मॉडेलची किंमत 5.69 रुपये असेल.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) वॅगन आर (Wagon R) नव्या रुपात आज पुन्हा एकदा बाजारात दाखल होत आहे. वॅगन आर ही गाडी ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे. सध्या कंपनी आपल्या या नव्या स्वरुपातील वॅगन आरला केवळ दोन पेट्रोल इंजिनमध्ये लॉन्च करत आहे. नव्या वॅगन आरमध्ये १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोलचं इंजिन असणार आहे. टॉप मॉडेलची किंमत 5.22 लाख आणि जेएक्ससी एएमटी प्रकारांची किंमत 5.69 रुपये असेल.
2/8
नव्या कारमध्ये १.० आणि १.२ लीटर पेट्रोल इंजिन
3/8
कार को हार्टेक्ट प्लेटफॉर्म पर तैयार किया
4/8
१.२ लिटर इंजिन कारचे चार प्रकार
5/8
1.0 लीटर पेट्रोल इंजन में तीन वेरिएंट
नव्या स्वरुपातील वॅगन आरला केवळ दोन पेट्रोल इंजिनमध्ये लॉन्च करत आहे. नव्या वॅगन आरमध्ये १.० लीटर आणि १.२ लीटर पेट्रोलचं इंजिन असेल. दोन्ही इंजिनच्या ऑप्शनमध्ये V आणि Z व्हेरिएन्टमध्ये AMT गिअरबॉक्स मिळेल. काही मीडिया रिपोर्टसनुसार, मारुती सुझुकी वॅगन आरचं नवं मॉडेल आत्ताच सीएनजी स्वरुपात बाजारात आणणार नाही.१.० लीटरच्या इंजिन ६८ एचपी पॉवरचे आहे. एक्सआय व्हेरिएन्टची किंमत ४.१९ लाख रुपये आहे. तर व्हीएक्सआयची किंमत ४.६९ लाख रुपये आणि व्हीएक्सआय व्हेरिएन्टची किंमत ५.१६ लाख रुपये आहे. कंपनीने ५ स्पीडचे एएमटी व्हर्जन दोन्ही इंजिनचा पर्याय दिला आहे. त्यामुळे कार प्रेमींसाठी एक चांगली गोष्ट आहे. कारप्रेमींना ते अधिक पसंत पडले आहे.
6/8
कारमध्ये आतील जागा पहिल्यापेक्षा जास्त
7/8
नवीन मॉडेल स्टाइलिश
कारचा पुढचा भाग आयताकृती ग्रिल आहे आणि त्याचा समोरचा भाग दणकट आहे. ड्युअल स्प्लिट हेडलॅंप दिले गेले आहे. या नवीन मॉडेलमधील हे मोठे आणि स्टाइलिश आहेत. रिअर व्ह्यू मिरर लुक आणि इन्टिग्रेटेड टर्न लाइट्स आहेत. त्यामुळे या कारला लक्झरी लुक मिळत आहे. याशिवाय, वल्व्होच्या स्टाइलप्रमाणे दिवे देण्यात आले आहेत. याचा लूकही चांगला आहे. तसेच कारच्या मागील विंडशील्डवर वाइपर देखील देण्यात आला आहे.
8/8