शिक्षकाने बनवली अनोखी बाईक, पेट्रोल, डिझेलची गरज नाही!

Jan 23, 2019, 16:51 PM IST
1/5

याआधी बॅटरीवर चालणारी बाईक बनवली

याआधी बॅटरीवर चालणारी बाईक बनवली

 शुभमय ने याआधी बॅटरीवर चालणार बाईक तयार केली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने ही बाईक बनवली गेली. सध्या दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये प्रदुषणाची समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे ही बाईक या ठिकाणी एक चांगला पर्याय होऊ शकते. 

2/5

प्रदूषण कम करने के लिए किया सोलर बाइक का निर्माण

प्रदूषण कम करने के लिए किया सोलर बाइक का निर्माण

शुभमय या शिक्षकांने तयार केलेली सौर ऊर्जेवर धावणाऱ्या या मोटारसायकलमुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळू शकते. ही बाईक आताच्या विज्ञानयुगात एक क्रांती घडवून आणेल, असा दावा या शिक्षकांने केला आहे. ही मोटरसायकल तयार करण्यासाठी आठ महिने लागले.  

3/5

स्वस्तात तयार केली मोटारसायकल

स्वस्तात तयार केली मोटारसायकल

ही मोटारसायकल एकदम स्वस्त आहे. कारण या मोटारसायकला इंधनाची गरज भासत नाही. त्यामुळे किंमतही कमी आहे. शुभमय या शिक्षकांने आठ महिन्यात ही मोटारसायकल तयार केली. या बाईकचे नाव सन पॉवर मोटरबाईक ठेवण्यात आले आहे.    

4/5

५० ते ६० किमी प्रति तास मायलेज

५० ते ६० किमी प्रति तास मायलेज

ही अनोखी मोटारसायकल ही सौर ऊर्जेवर धावणार आहे. एकदा चार्ज केली की ताशी ५० ते ६० किमी वेगाने पळू शकते. 

5/5

हा प्रभावी उपाय ठरु शकतो

हा प्रभावी उपाय ठरु शकतो

शुभमय या शिक्षकांने एक अनोखी मोटारसायकल तयार केली आहे. या मोटारसायकला पेट्रोल आणि डिझेलची गरज भासणार नाही. त्यामुळे ही मोटारसायकल अधिक फायदेशील ठरणार आहे. ही मोटारसायकल सगळ्यांच्या पसंतीला उतरली आहे, असे त्याचा मित्र सौमित्र विस्वास यांनी सांगितले.