Rashi 2023: नव्या वर्षात गुरुचं या राशींना मिळणार पाठबळ, रखडलेली कामंही होतील पूर्ण
गुरू 24 नोव्हेंबरपासून मार्गस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या राशीच्या मीन राशीत उलट्या दिशेने फिरत होता. तथापि आता त्याच्या मार्गस्थ होण्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. अशा स्थितीत काही राशींवर देवगुरूची विशेष कृपा असणार आहे. त्याच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होईल. या दरम्यान त्यांना मोठा फायदा होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या राशी कोणत्या?
Lucky Rashi 2023: गुरू 24 नोव्हेंबरपासून मार्गस्थ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या राशीच्या मीन राशीत उलट्या दिशेने फिरत होता. तथापि आता त्याच्या मार्गस्थ होण्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. अशा स्थितीत काही राशींवर देवगुरूची विशेष कृपा असणार आहे. त्याच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप प्रगती होईल. या दरम्यान त्यांना मोठा फायदा होणार आहे. तेव्हा जाणून घेऊया या राशी कोणत्या?
या राशीतल्या लोकांना आई-वडील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल
![या राशीतल्या लोकांना आई-वडील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542179-eee.jpg)
देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष यशाने भरलेले असेल. आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आई-वडील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 तास त्याची पुष्टी करत नाही.)
या राशीच्या लोकांचा कोणाशी तरी असलेला वाद संपुष्टात येईल
![या राशीच्या लोकांचा कोणाशी तरी असलेला वाद संपुष्टात येईल astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542178-ddd.jpg)
या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखाचे
![या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखाचे astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542177-ccc.jpg)
या राशीच्या लोकांची परदेशी प्रवासाची इच्छा होईल पुर्ण
![या राशीच्या लोकांची परदेशी प्रवासाची इच्छा होईल पुर्ण astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542176-bbb.jpg)
पाहा कोणत्या राशी आहेत नशीबवान
![पाहा कोणत्या राशी आहेत नशीबवान astro tips jupitar transit lucky zodiac 2023 horoscope astrology news marathi](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542175-guru.jpg)