Life Extension: मृत्यूनंतरही जिवंत होण्याची इच्छा! तंत्रज्ञानासह भविष्याबाबत आश्चर्यकारक दावा
Life After Death: मृत्यूनंतर जीवन शक्य आहे का? याचे अचूक उत्तर कोणाकडेही नाही. असं असूनही भविष्यात असे घडेल या आशेने शेकडो लोक कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये आणि मेंदू सुरक्षित ठेवण्यासाठी केवळ 65 लाख रुपये शुल्क आहे. आतापर्यंत जगभरातील 500 हून अधिक लोकांनी त्यांच्या शरीराचे क्रायोप्रिझर्व केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापैकी 300 हून अधिक मृतदेह फक्त अमेरिका आणि रशियामध्ये ठेवण्यात आले आहेत.
1/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542189-lifeextension1.jpg)
माणूस चंद्रावर पोहोचला असून मंगळावर पोहोचण्याची तयारी सुरू आहे. दुसरीकडे, आयुर्मान वाढवणं आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रही सातत्याने प्रयोग करत आहे. मात्र अजूनही यश मिळालेलं नाही. असं असताना जगात मृतदेह प्रिझर्व करण्याची प्रक्रिया काही कंपन्यांकडून सुरु आहे. या तंत्राला क्रायोनिक्स तंत्र असे नाव देण्यात आलं आहे.
2/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542188-lifeextension2.jpg)
3/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542187-lifeextension3.jpg)
4/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542186-lifeextension4.jpg)
5/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542185-lifeextension5.jpg)
6/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542184-lifeextension6.jpg)
7/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542183-lifeextension7.jpg)
थायलंडमधील मॅथ्रिन नवरतपोंग, या दोन वर्षीय मुलीचा मेंदुच्या कर्करोगाने मृत्यू झाला होता. 2015 मध्ये तिला क्रायोप्रीझर्व करण्यात आलं. तिचे आई-वडील दोघेही डॉक्टर होते. पण तिला वाचवू शकले नाहीत. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्यानं लोकांना आयुष्यात दुसरी संधी मिळेल या आशेने संस्था सुरु करण्याचा विचार केला होता, असं एल्कोर कंपनीचे सीईओ मॅक्स मोर यांनी रॉयटर्सला सांगितलं.
8/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542182-lifeextension8.jpg)
9/9
![cryonics technology](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/02/542181-lifeextension9.jpg)