करिश्मा तन्नाच्या हॉट अदा

फोटो व्हायरल  

Jan 11, 2021, 14:24 PM IST

'नागीन ३' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना पुन्हा चर्चेत आली आहे. नुकताच केलेल्या फोटोशूटमुळे करिष्मा चर्चेचा विषय ठरत आहे. ऐरवी करिष्मा कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5