Ashadhi Ekadashi Rangoli Designs: आषाढी एकादशीसाठी आकर्षक आणि अतिशय मनमोहक रांगोळ्या, पाहा फोटो

Ashadhi Ekadashi Latest Rangoli Designs : आषाढी एकादशीच्या उत्सव शिगेला पोहोचला आहे. वारकरी आपल्या माऊलीच्या भेटीसाठी आतुर आहेत. असं असताना प्रत्येकजण हा सोहळा साजरा करत आहे. आपल्या दारी छान रांगोळी काढून साजरी करा 'आषाढी एकादशी'. आषाढी एकादशीसाठी आकर्षक आणि अतिशय मनमोहक रांगोळ्या, पाहा फोटो 

1/7

आषाढी एकादशीला तुम्ही दारात रांगोळी काढून हा दिवस साजरा करु शकता. ठिपक्यांच्या रांगोळ्यांच्या मदतीने ही काढू शकता. 

2/7

पंढरपूरची प्रतिकृती तयार करुन तुम्ही 'माऊलीं'च्या दर्शनाचा आनंद घेऊ शकता.   

3/7

गोलाकार रांगोळी काढून त्यामध्ये विठ्ठल रखुमाईचं साजेर रुप दाखवू शकता.

4/7

तुमच्या आजूबाजूला छान हिरवळ आणि खूप फुलं, पानं असतील तर तुम्ही त्यांच्या मदतीने देखील रांगोळी काढू शकता.

5/7

दिव्यांच्या मदतीने देखील तुम्ही छा रांगोळी काढू शकता. 

6/7

महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठूरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात. हे दृश्य देखील तुम्ही रांगोळीच्या माध्यमातून दाखवू शकता.   

7/7

 वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. त्यामुळे तु्म्ही एका बाजूला विठ्ठल रखुमाई आणि दुसऱ्या बाजूला वारी-वारकरी देखील दाखवू शकता.