जिभेने चित्र काढणारा पेंटर; याची कलाकारी पाहून व्हाल थक्क

 Ani Varnam : शारीरिकदृष्ट्या अपंग असलेली मुलं अथवा व्यक्ती आपली कला कशी काय सादर करु शकतात असा विचार त्यांच्या मनात आला. यातूनच त्यांनी शरीरीच्या विविध अवयांपासून चित्र रेखाटण्याचा ध्यास घेतला आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले.  

Apr 29, 2023, 00:06 AM IST

Tongue Painter Of India : कला ही एखाद्याला लाभलेले अद्भूत वरदान आहे. भारतात कलाकारांची काही कमी नाही. मात्र, भारतात एक असा अवलिया कलाकार आहे तो चक्क जिभेने चित्र रेखाटतो. अनी वर्णम ( Ani Varnam) असे या कलाकाराचे नाव आहे.  अनी हा मुळचा केरळ येथील आहे. 

1/7

अनी यांनी जिभेचा वापर करुन गणपती, येशू ख्रिस्त यांच्यासह अनेक महापुरुषांची चित्रे काढली आहेत. 

2/7

अनी हे व्यवसायाने शिक्षक आहेत. 

3/7

अनी हे अनेक मुलांना चित्रकलेचे प्रशिक्षण देत असतात. 

4/7

अनी यांची कलाकारी थक्क करणारी आहे. 

5/7

अनी सध्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी 'वर्णम चित्ररेखा' नावाची कला शाळा चालवत आहेत.

6/7

जिभेचा वापर करून 1,238 पेंटिंग्ज काढल्या आहेत. 

7/7

अनी वर्णम हे फक्त जीभच नाही तर तर हनुवटी, हाताचे कोपरे यापासून देखील चित्र रेखाटतात.