Alia Bhatt Net Worth : आलिया भट्टची एकूण संपत्ती किती माहितीये?
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज 15 मार्च रोजी 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलियासोबत पती रणबीर कपूर आणि राहा देखील आहे. आलियानं आजवर अनेक दर्जेदार चित्रपट दिले. त्याशिवाय तिनं अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे. तर चित्रपटांमध्ये आलियानं असावं असं अनेक निर्मात्यांना वाटतं. मग आता इतकी वर्षे काम केल्यानंतर आलियाची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? पडला असेल तर चला जाणून घेऊया तिच्या एकूण संपत्तीविषयी...
Diksha Patil
| Mar 15, 2024, 10:55 AM IST
1/7
आलियाचा डेब्यू
![आलियाचा डेब्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717649-aliabhattnetworth1.jpg)
2/7
एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी
![एका चित्रपटासाठी घेते इतके कोटी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717648-aliabhattnetworth2.jpg)
3/7
आलियाचं एकूण नेटवर्थ
![आलियाचं एकूण नेटवर्थ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717647-aliabhattnetworth3.jpg)
4/7
प्रोडक्शन हाऊस
![प्रोडक्शन हाऊस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717646-aliabhattnetworth4.jpg)
5/7
बिझनेस
![बिझनेस](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717644-aliabhattnetworth5.jpg)
6/7
इन्व्हेस्टमेंट
![इन्व्हेस्टमेंट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/03/15/717643-aliabhattnetworth6.jpg)