अक्षया-हार्दिक यांच्या लग्नाचा अल्बम; फोटोंची सर्वत्र चर्चा
अक्षया-हार्दिक यांच्या लग्नाचे फोटो; सोशल मीडियावर राणा दा आणि अंजली बाई यांचीच चर्चा
Akshaya Deodhar - Hardeek Joshi : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. सध्या अक्षया-देवधरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द अक्षयाने लग्न आणि रिसेप्शनचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या अभिनेत्रीच्या पोस्टची तुफान चर्चा रंगत आहे. पाहा अक्षया आणि हार्दिक यांनी लग्नात केलेला खास लूक....
2/5
अक्षया-हार्दिक
![अक्षया-हार्दिक अक्षया-हार्दिक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/03/542314-ranaanjli02.png)
3/5
अक्षया-हार्दिक
![अक्षया-हार्दिक अक्षया-हार्दिक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/03/542313-ranaanjli03.png)
4/5
अक्षया-हार्दिक
![अक्षया-हार्दिक अक्षया-हार्दिक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/03/542312-ranaanjli04.png)