Barbie World मध्ये मोदी, शाह, सोनिया गांधी, गडकरी अन्...; पाहा 8 नेत्यांचे फोटो
Barbie World Makeover To Politicians: सध्या बार्बी चित्रपटाची जगभरामध्ये चर्चा आहे. या चित्रपटामधील पिंक थिममध्ये संपूर्ण रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींचे पिंक कपड्यांमधील फोटो सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहेत. कधी गँग्स ऑफ वासेपुरीच कास्ट तर कधी भारतीय अभिनेत्री या बार्बी वर्ल्डमध्ये कशा दिसतील याचे एआयवरील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच आता इन्स्टाग्रामवर भारतीय नेत्यांचे या बार्बी ट्रेण्डमधील फोटो व्हायरल झाले आहेत. पाहूयात हेच भन्नाट फोटो...
Swapnil Ghangale
| Jul 29, 2023, 10:26 AM IST
1/18
2/18
3/18
4/18
6/18
7/18
8/18
9/18
10/18
11/18
12/18
13/18
14/18
15/18
16/18
17/18
18/18