Aditya Thackeray : ‘यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत आदित्य ठाकरेंचा समावेश; असा झाला राजकारणात प्रवेश
Aditya Thackeray : या यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांचा समावेश आहे. या यादीत आदित्य ठाकरे यांना स्थान मिळाले आहे.
Aditya Thackeray In Young Global Leaders : शिवसेनेचे युवा नेते ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश ‘यंग ग्लोबल लीडर्स’च्या यादीत झाला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World economic foram) ही यंग ग्लोबल लीडर्स’ची यादी प्रसिद्ध केली आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
1/10
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568441-autnewww.jpg)
यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023 यादीत आदित्य ठाकरेंसह वेगवेगळ्या गटांमध्ये 6 भारतीयांचा समावेश आहे. यासह भाजप युवा विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे, तर टीव्हीएस मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायझीनचे कार्यकारी संचालक विबिन जोसेफ, उद्योग गटात जियो हॅप्टिक टेक्नॉलॉजीच्या आकृती वैश, आणि थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.
2/10
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568440-autnn.jpg)
4/10
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568437-adityathackreymain.jpg)
7/10
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568428-adityachild.jpg)
9/10
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/15/568423-adityaajit.jpg)