How to Recognise Fools: समर्थांनी सांगितलेली मुर्ख व्यक्तींची लक्षणे कोणती?
Samrath Ramdas Swami: समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या मुर्खांची (Dasbodh) लक्षणे कोणती? तुम्हीही याच लक्षणांमध्ये बसता (What are the symptoms of Fools) की तुमच्या आजूबाजूचेही तसे आहेत? वाचून घ्या या लेखातून.
How to Recognise Fool People: समर्थ रामदास स्वामी (Samrath Ramdas Swami) यांनी आपल्याला सांगितलेला 'दासबोध' (Dasbodh) हा आजच्या काळातही लागू होतो. तेव्हा त्यांनी सांगितेलल्या काही मुर्ख माणसांची लक्षणं जाणून घेऊया या लेखातून. आजच्या युगातही आपल्याला मुर्ख आणि संकुचित (Fool and Closed Minded People) विचारांच्या माणसांना सामोरे जावे लागते. त्यातून काम करतानाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे कौटुंबिक (Life Hacks) आणि सार्वजनिक ठिकाणीही आपल्याला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. तेव्हा वेळीच जाणून घ्या की समाजातील मुर्ख व्यक्तींना कसे ओळखावे?