सागर किनारे, दिल यें पुकारे...तारक मेहता फेम 'या' अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली

तारक मेहता सिरीयल मधून घराघरात पोहोचलेली सोनू म्हणजेच अभिनेत्री झील मेहता आणि आदित्य दुबे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. 

May 13, 2024, 15:26 PM IST
1/7

काही दिवसांपूर्वीच आदित्यने झीलला  छानसं सरप्राईस देत प्रपाोज केलं होतं. त्यानंतर आता झील गुडघ्यावर बसून आदित्यला प्रेमाची कबूली दिली.   

2/7

त्यांचे हे रोमँटीक फोटो सध्या सोशलमीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.   

3/7

समुद्रकिनारी अंगठी घेऊन झीलने आदित्यला हटके स्टाईलने प्रपोज केलं. 

4/7

व्हाइट मिडी ड्रेस आणि साध्या सिंपल लुकमध्ये झील खूपच सुंदर दिसत आहे.  

5/7

झीलने तिचा आनंद सोशलमीडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.    

6/7

समुद्रकिनारी केलेल्या या फोटोशूटमध्ये दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर दिसत आहे. 

7/7

बधाई हो! असं म्हणत या जोडीचं सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.