अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची एकूण संपत्ती वाचून थक्क व्हाल
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. नुकतंच शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांच्यावर गुंणतणूकदारांची फसवणूकीचा आरोप करण्यात आला.
गोल्ड स्कीम प्रकरणात मुंबईतल्या सराफाची फसवणूक केल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी अडचणीत सापडले आहेत.
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752987-tund1.jpg)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752986-tund2.jpg)
3/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752985-tund3.jpg)
4/7
राज कुंद्राची एकूण संपत्ती
![राज कुंद्राची एकूण संपत्ती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752984-tund4.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752983-tund5.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/15/752982-tund6.jpg)