Photos: या मालिकांमध्ये लोलिता भाभी इतकी बोल्ड, जलवे पाहून चाहते फिदा

अनेक अभिनेत्रींनी छोट्या शहरातून बाहेर पडून मोठे नाव कमावले आहे. त्यात कलाकार आभा पॉलही  (Aabha Paul ) आहे. मालिकेत बोल्ड सीन्स देण्यासाठी ती ओळखली जाते. आभा पॉल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने अनेक मालिकेत बोल्ड सीन्स दिले आहेत.

Sep 01, 2022, 13:21 PM IST

Actress Abha Paul : अनेक अभिनेत्रींनी छोट्या शहरातून बाहेर पडून मोठे नाव कमावले आहे. त्यात कलाकार आभा पॉलही  (Aabha Paul ) आहे. मालिकेत बोल्ड सीन्स देण्यासाठी ती ओळखली जाते. आभा पॉल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने या मालिकेत बोल्ड सीन्स दिल्यासारखे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात.

1/5

Aabha Paulचे जलवे पाहून चाहते फिदा

Aabha Paulचे जलवे पाहून चाहते फिदा

आभा पॉलचे (Aabha Paul )  फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सोशल मीडियावर लोक आतुर आहेत. आभा पॉल जेव्हाही तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करतात, तेव्हा ते पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. 

2/5

बोल्ड पोज देण्यास बिनधास्त

बोल्ड पोज देण्यास बिनधास्त

अनेक जण कॅमेऱ्यासमोर घाबरतात. पण आभा पॉल (Aabha Paul )कॅमेरासमोर फ्रेंडली राहते. मालिका असो वा सोशल मीडिया अकाऊंट असो ती तिच्या बोल्ड पोज देण्यास सहसा मागेपुढे पाहत नाही.

3/5

आभा पॉल हिची ओळख लोलिता भाभी म्हणून..

आभा पॉल हिची ओळख लोलिता भाभी म्हणून..

आभा पॉल (Aabha Paul ) ही उत्तर प्रदेशची आहे. आभा पॉलने तिच्या फेसबुक प्रोफाइलमध्ये ती गाझियाबादची असल्याचे लिहिले आहे. आभा पॉलला लोक लोलिता भाभी म्हणून ओळखतात.

4/5

आभाचे बोल्ड सीन्स

आभाचे बोल्ड सीन्स

आभा पॉल (Aabha Paul) हिने 'मस्तराम', 'हाय तौबा' आणि 'लोलिता पीजी हाउस' सारख्या अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या मालिकांमध्ये आभाने खूप बोल्ड सीन्स दिले आहेत.    

5/5

Aabha Paul : बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर

Aabha Paul : बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर

आभा पॉल (Aabha Paul) हिने तिचे अनेक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यावर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. तिच्या पोस्टवर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.