Kiara Advaniची अदा पाहून चाहते घायाळ

कियारा अडवाणीने रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत आपल्या स्टाइलची जादू पाहिला मिळाली.

Aug 31, 2022, 18:39 PM IST

मुंबईत मंगळवारी फिल्मफेअर पुरस्कार 2022 मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक प्रसिद्ध स्टार्सनी हजेरी लावली होती, पण कियारा अडवाणीने रेड कार्पेटपासून ते स्टेजपर्यंत आपल्या स्टाइलची जादू पाहिला मिळाली.

 

1/5

कियारा अडवाणीने (Kiara Advani) काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर जबरदस्त डान्स केला. कियाराने बॉलीवूडच्या काही हिट गाण्यांवर डान्स केला,   

2/5

कियाराच्या या डान्सने उपस्थित सर्वांची मनं जिंकली.

3/5

कियाराने तिच्या गतिमान अभिनयाने आणि सौंदर्याने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली. 

4/5

स्टेजवर परफॉर्म करण्यापूर्वी कियारा अडवाणीने तिच्या मनमोहक शैलीने रेड कार्पेटवर आग लावून दिली. कियारा अतिशय हॉट ड्रेस परिधान करून फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती.

5/5

कियारा अडवाणीने लाल रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केला होता. कियाराचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आणि सगळे तिच्याकडे बघत राहिले.