Bollywood Kissa : आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या, कोणाला घाबरतो बिग बींचा लाडका अभिषेक बच्चन
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कुंटुंब म्हणजे अमिताभ, जया आणि अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन. या कुटुंबाबद्दलचे अनेक किस्से आपण ऐकलं आहेत. पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? अभिषेक आई जया किंवा पत्नी ऐश्वर्या कोणाला घाबरतो.
Bollywood Kissa : बॉलीवूडमधील कलाकारांचे खाजगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. सध्या सोशल मीडियावर बिग बी यांचा लाडका लेक अभिषेक बच्चन हा आई जया बच्चन की पत्नी ऐश्वर्या राय बच्चन नेमका कोणाला घाबरतो याची चर्चा रंगली आहे. (abhishek bachchan afraid wife aishwarya rai or mother jaya bachchan bollywood kissa in marathi )
1/8
2/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8