90 लाख सूर्य गिळंकृत करण्याची क्षमता असलेला ब्लॅक होल सापडला; ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार
हा ब्लॅक होल आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॅक होल असल्याचा दावा केला जात आहे. प्रकाशही या ब्लॅक होलमधून बाहेर पडू शकणार नाही.
Black Hole : कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल पासून ब्रम्हांडाची निर्मीती झाली असा दावा केला जातो. मात्र, या ब्लॅक होलचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही. अशातच एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल सापडला आहे. हा ब्लॅक होल आकाराने इतका मोठा आहे की यामध्ये 90 लाख सूर्य गिळंकृत करण्याची क्षमता आहे.
2/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/20/617306-blackhole8.jpg)
3/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/20/617305-blackhole7.jpg)
4/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/20/617304-blackhole6.jpg)
5/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/20/617303-blackhole5.jpg)
6/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/07/20/617302-blackhole4.jpg)