मराठमोळी इन्फ्लुएन्सर वयाच्या 31 व्या वर्षी महिन्याला कमवतेय 40,00,000 रुपये; जगभरात तिचाच गाजावाजा
सोशल मीडियामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अशीच एक नव्या जोमाची तरुणी आहे, प्राजक्ता कोळी.
इंटरनेटच्या वाढत्या वापरात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होत असतात . युट्युब , इंस्टाग्राम , स्नॅपचॅट , फेसबुक , ट्विटर म्हणजेच X यांसारखे बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्ममुळं अनेकांना प्रसिद्धीसुद्धा मिळाली आहे.
1/7
Meet popular social media influener
प्राजक्ता कोळीनं तिच्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये युट्युबच्या माध्यमातून केली होती. 'Mostlysane'या नावाने तिनं You Tube चॅनलची सुरुवात केली. दैनंदिन जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टींवर ती विनोदी भाष्य करायची आणि तिची हीच शैली अनेकांना भावली. जगातील सर्वाधिक लोकप्रिय युट्युबरपैकी एक आहे प्राजक्ता. आतापर्यंत तिचे तब्बल 6.85 मिलियन फॉलोवर्स एकट्या युट्युबवर असून, इंस्टाग्रामवर हा आकडा 8 मिलियन इतका आहे .
2/7
academic background
3/7
First career steps
4/7
Transition to YouTube
5/7
big collaboration and achievements
तिने तिच्या चॅनलवर प्रसिद्धीसाठी बॉलीवूडमधील विविध कलाकारांना बोलवून त्यांच्या मुलाखती घेतल्या. मनोरंजनाच्या या क्षेत्रात तिनं कमाल प्रसिद्धी मिळवली. 2019 मध्ये फोर्ब्सच्या प्रतिष्ठित 30 अंडर 30 यादीमध्ये तिच्या नावाचा समावेश करण्यात आला. युट्युबसोबत प्राजक्ताने तिचं अॅक्टिंग करिअर चित्रपट सृष्टीमध्ये देखील केले . 'जुग जुग जियो' या चित्रपटात तिनं स्क्रीन शेअर केली. नेटफ्लिक्स वर 'Mismatch' या सिरीजमध्येही तिनं प्रमुख भुमिका साकारली होती.
6/7