125 किलो ते 70 किलो वजनाचा प्रवास; 25 वर्षाच्या तरुणाने असा केला Weight Loss
वजन वाढणे ही मोठी समस्या होत चालली आहे. तरुण वयात वजन वाढीच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी 25 वर्षाच्या तरुणाने दर महिन्याला 5 किलो वजन केले कमी.
लठ्ठपणा हा दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. एकदा तुम्ही या चक्रात अडकलात की वजन कमी करणे कठीण होऊन जाते. लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. डायबिटिस, हाय ब्लड प्रेशर, थायरॉइड, कॅन्सर यासारखे आजार होतात. अशावेळी वेळीच वजन कंट्रोलमध्ये ठेवणे गरजेचे आहे. 25 वर्षाच्या तारकचं वजन 125 किलोच्या जवळपास पोहोचले होते. पण त्याने हार मानली नाही. वजन कमी करण्याचा प्रवास सुरु कला. वेट लॉसचा हा प्रवास प्रत्येकालाच थक्क करणारा आहे.
1/7
प्रेरणादायी प्रवास
2/7
क्रेविंग कसं कमी कराल?
वजन कमी करण्याच्या प्रवासादरम्यान त्याला अनेक गोष्टी खाव्याशा वाटतात. ज्यामुळे वजन वाढते. या गोष्टी वजन कमी होऊ देत नाहीत, त्यामुळे तुमची भूक किंवा लालसेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात चिया बिया आणि दही यांचे मिश्रण घेतले पाहिजे. हे असे मिश्रण आहे ज्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
3/7
गाठलं होतं 125 किलो वजन
4/7
वर्कआऊट प्लान
5/7
वेटलॉस डाएट प्लान
ब्रेकफास्ट सकाळी 7 ते 8 - प्रोटीन 30 ग्रॅम 4 अंडे 20 ग्रॅम कार्बोहायड्रेटकरिता 2 मल्टीग्रेन ब्रेड 1 चपाती लंच दुपारी 1 ते 2 यावेळेत प्रोटीन 3 ग्रॅम, कार्ब्स 80 ग्रॅम आणि फॅट 11 ग्रॅम, तांदूळ 50 ग्रॅम चावल, 3 वाटी डाळ, सॅलड अर्धा कप आणि 200 ग्रॅम दही डिनर प्री-वर्कआऊट मील (1 तास आधी), प्रथिने 14 ग्रॅम, कार्ब्स- 40 ग्रॅम आणि फॅट- 15 ग्रॅम, टोन्ड दूध- 250 ग्रॅम, एक केळी आणि 15 ग्रॅम पीनट बटर.
6/7
या गोष्टी ठरवून टाळल्या
7/7