छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा
Medha Shankar: 12 वी फेल सिनेमामुळे मेधा शंकर आज सोशल मीडियावर मोठे नाव बनले आहे. ती आता स्टार झाली असून तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येने आहेत.
Pravin Dabholkar
| Jan 11, 2024, 15:13 PM IST
12th Fail Medha Shankar: त्यावेळी मला कोणतेही काम मिळत नव्हते. माझे जग उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत होते अशी आठवण मेधाने सांगितली.
1/9
छोट्याशा रोलसाठी डायरेक्टरची मोठी डिमांड, '12वी फेल'च्या मेधा शंकरचा कास्टिंगबद्दल धक्कादायक खुलासा
2/9
नॅशनल क्रश
3/9
कास्टिंग काउचबद्दल भाष्य
4/9
कास्टिंग काउचची भीती
5/9
दिग्दर्शकांच्या मोठ्या मागण्या
6/9
कुटुंबाचा विरोध
7/9
2020 मध्ये वाईट परिस्थिती
8/9
3 प्रोजेक्टमधून काढले
9/9