लावानं लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयरिस 325

भारतीय कंपनी लावानं सर्वात स्वस्त स्मार्टफोन लावा आयरिस 325 लॉन्च केलाय. हा ड्युअल सिम फोन 2जीला सपोर्ट करतो आणि ड्युअल कोर प्रोसेसर युक्त आहे. 

Updated: Mar 11, 2015, 12:18 PM IST
लावानं लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयरिस 325

मुंबई: भारतीय कंपनी लावानं सर्वात स्वस्त स्मार्टफोन लावा आयरिस 325 लॉन्च केलाय. हा ड्युअल सिम फोन 2जीला सपोर्ट करतो आणि ड्युअल कोर प्रोसेसर युक्त आहे. 

लावा आयरिस 325ची खास वैशिष्ट्ये -
# स्क्रीन - 3.5 इंच 480x320 पिक्सेल रिझॉल्यूशन
# प्रोसेसर - 13 जीएचझेड ड्युअल कोर प्रोसेसर
# रॅम - 256 एमबी रॅम, 512 एमबी इंटरनल स्टोरेज, 32 जीबी एक्सटर्नल कार्ड
# कॅमेरा - 2 मेगापिक्सेल रिअर फिक्स्ड फोकस, 03 एमपी फ्रंट
# इचर फीचर्स - 2जी, वाय-फाय, ब्लू-टूथ, जीपीएस
# सेंसर - एक्सीलरोमीटर सेंसर
# बॅटरी - 1400 एमएएच
# किंमत - 2,599 रुपये 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.