जर तुमच्याकडे 1 रुपयांची नोट असेल तर तुम्ही व्हाल लखपती

तुमच्यासाठी एक रुपयाचे काय महत्त्व आहे? कदाचित तुमच्यासाठी नसेल मात्र एक रुपयांची नोट तुम्हाला लखपती बनवू शकेल. तुम्हाला ही मस्करी वाटत असेल तर तुम्ही चूक करताय,

Updated: Apr 6, 2017, 10:17 AM IST
जर तुमच्याकडे 1 रुपयांची नोट असेल तर तुम्ही व्हाल लखपती

मुंबई : तुमच्यासाठी एक रुपयाचे काय महत्त्व आहे? कदाचित तुमच्यासाठी नसेल मात्र एक रुपयांची नोट तुम्हाला लखपती बनवू शकेल. तुम्हाला ही मस्करी वाटत असेल तर तुम्ही चूक करताय,

जर तुमच्याकडे जुन्या, दुर्मिळ नोटा असली तर जगात अशा नोटा जमवणारे अनेक शौकीन असतात. अशा लोकांना तुम्ही तुमच्याकडच्या जुन्या, दुर्मिळ नोटा विकू शकतात. 

ई-कॉमर्स वेबसाईटवर ebay.in वरुन तुम्ही या नोटा विकू शकता. एका रुपये ते 1000 नोटांचा लिलाव तब्बल कोट्यांवधी रुपयांमध्ये होतोय. ईबेवर नोटांची बोली लावली जाते. ज्याची बोली सर्वाधिक असते त्याला ही नोट मिळते.